अंतरगाव येथे गावातील लोकांनी मांडल्या गावच्या समस्या आणि सरपंच यांच्या उपस्थितीत ग्राम संवाद यात्रा ची केली समाप्ती
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) ग्राम स्वराज्य महामंच च्या " गुरु पौर्णिमा ते राखी पौर्णिमा " ह्या ग्राम संवाद यात्रा मध्ये गावातील लोकांनी गावच्या समस्या मांडण्यासाठी मोठा सहभाग नोंदविला होता…
