सैनिक पब्लिक स्कूल, वडकी येथे “बेटी बचाओ, बेटी पढाओ” या विषयावर मार्गदर्शन , (शाळा स्तरावर सायबर सुरक्षा आणि जागरूकता अभियान)
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक 4 मार्च 2025 रोजीश्री सत्यसाई बहुउद्देशिय शिक्षणं व प्रशिक्षण संस्था संचलित सैनिक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वडकी येथे महिला व बालविकास मंत्रालयाच्या "बेटी बचाव,…
