चिमूर येथे भाजपच्या वतीने ओ बी सी आरक्षण बाबत रास्ता रोको आंदोलन
प्रतिनिधी:गुरुदास धारने,चिमूर चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भाऊ भांगडीया यांच्या नेतृत्वाखाली ओ बी सी आरक्षण बाबत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.ओबीसी समाजाच्या विविध समस्या घेऊन आंदोलनासाठी संपूर्ण समाज एकत्र येत…
