रावेरी येथील बचत गटाच्या महिलांची राळेगाव पोलीस स्टेशनला धडक राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या प्रत्येक गावात दारूचे दोन दुकाने कोणाच्या आशीर्वादाने?
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) रावेरी गाव एक ऐतिहासिक गाव असून रावेरी गाव हे संपुर्ण सोयी सुविधांनी संपन्न असून गावात गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील काही समाजकंटकांनी…
