SBI बँक मधून दलाल हद्दपार…. शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे आठ दिवसात निकाली काढणार
प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी, हिमायतनगर शाखाधिकारी काकांडे यांनी पत्रकारांच्या शिष्टमंडळास दिले आश्वासन हिमायतनगर| भारतीय स्टेट बैंकेच्या चालढकलपणामुळं 4 महिन्यापासून कृषी कर्जाच्या फायली धूळ खात पडल्या आहेत. त्यामुळं बैन्केसमोर शेतकरी महिला पुरुषांच्या रांगा…
