मानवविकास पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ साठे यांचा हदगाव दौरा
लता फाळके /हदगाव जगविख्यात साहित्यिक साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे नातू मानव विकास पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ साठे हदगाव येथे दौऱ्यावर आले असता उत्तम भांडवले (तालुकाध्यक्ष क्रांतिवीर लहुजी साळवेकर्मचारी कल्याण…
