सावधान! तुम्हीही फोटोच्या ‘त्या’ ट्रेंडच्या वापर केला का ?, तुम्हाला केले जाऊ शकते ब्लॅकमेल होय खरं आहे!
प्रतिनिधी//शेख रमजान बदलत्या युगात नवीन उदयास आलेली AI टेक्नॉलॉजी या द्वारे फोटोचा थ्रीडी इफेक्ट करूनसोशल मीडियावर पोस्ट करण्याचा नवा ट्रेंड आला आहे. प्रत्येकजण आपला थ्रीडी इफेक्ट दिलेला फोटो सोशल मीडियावर…
