भटाळी परिसरात वाघाची दहशतवाघाचा बंदोबस्त करा सामाजिक कार्यकर्ते सचिन उपरे व आकाश थेरे यांची मागणी
प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा . ताडोबा व्याघ्रप्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या भटाळी, किटली, पायली, तिरवंजा, चिंचोली या गावातील परिसरात ताडोबातील वाघाचे वास्तव आढळून आले आहे आणि यामुळे वाघाच्या भीतीने त्या गावात तसेच आजूबाजूच्या परिसरात…
