सैनिक पब्लिक स्कूल वडकीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
सहसंपादक : रामभाऊ भोयर सैनिक पब्लिक स्कूल, वडकी येथील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र परीक्षा परिषद, पुणे द्वारे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून शाळेचे नाव उज्ज्वल केले…
