मर्जीच्या वेळापत्रकावर चालतात बंदी भागातील जिल्हा परिषद शाळा?
वेळेचे राहिले नाही बंधन ; मुख्यालयी न राहता घरभाडे इतर भत्त्यांचाही घेतात लाभ..? प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी एकही विद्यार्थी ज्ञानापासून दूर जाऊ नये या शैक्षणिक कार्यक्रमासाठी अस्तित्वात असलेले प्रत्येक सरकार सर्व शिक्षा…
