पाच हजार घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम पंचायत समिती राळेगाव येथे संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर घरकुल मंजूरी दिली जात आहे. राज्यभरात एकाच वेळी 20 लाख लोकांना घरकुल मंजुरी देऊन 10 लाख लोकांना प्रथम हप्ता वितरित करण्यात…
