निर्ली ते पेलाेरा पांदन रस्त्यावरील अतिक्रमण हटविले! दबंग पटवारी विनाेद खाेब्रागडेचा पुढाकार
राजूरा तालुक्या अंतर्गत येत असलेल्या निर्ली ते पेलाेरा या शिव पांदन रस्त्यावरील अतिक्रमण धारक शेतक-यांचे अतिक्रमण हटवून ताे रस्ता काल मंगळवार दि.१५जूनला माेकळा करुन देण्यांत आला . भर पावसाळ्याच्या दिवसात…
