परवानाधारक ऑटोचालकांच्या अनुदानाला विलंब:मनीष डांगे ,जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाशिम चाआंदोलनाचा इशारा
सहसंपादक:प्रशांत विजय बदकी वाशिम - टाळेबंदीकाळात तात्पुरता आधार म्हणून शासनाच्या वतीने जाहीर झालेले प्रत्येकी १५०० रुपये अनुदान अद्यापही परवानाधारक अॅटोरिक्षाचालकांच्या खात्यात जमा झाले नाही. त्यामुळे अॅटोचालकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली…
