मागासवर्गीय व नवबौद्ध विद्यार्थांचा निधी लवकर जमा करा:सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे समाज कल्याण विभागाला निवेदन
प्रतिनिधी:आशिष नैताम आज दिनांक १३/०७/२०२१ रोजी सम्यक विद्यार्थी आंदोलन तर्फे समाज कल्याण विभाग चंद्रपूर येथे निवेदन देण्यात आले.डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही मागासवर्गीय व नवबौद्ध विद्यार्थांना मिळते परंतु २०२०-…
