उखार्डा गट ग्रामपंचायत राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार :– अभिजित कुडे
प्रतिनिधी:,वरून त्रिवेदी, वरोरा वरोरा:– उखार्डा गट ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढणार अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष वरोरा तालुका अभिजित कुडे यांनी दिलीया बाबत अधिक बोलताना ते म्हणाले रंजीत…
