आदिवासी जमातीच्या महिलांना अमानुष मारहाण या प्रकरणी (राळेगाव तालुक्यातील सावरखेड येथील कोलाम समाज यांच्या वतीने राळेगाव तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले)
राळेगाव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ जिल्ह्यामधील झरी या तालुक्यातील वरपोड येथील आदिवासी जमातीच्या महिलांना अमानुष मारहाण करण्यात आली. या प्रकरणाची वन संरक्षण विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्यावर निलंबनाची अनुसूचित…
