राळेगांव शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने पन्नास खुर्च्या कोवीड सेंटर ला सस्नेह भेट
राळेगांव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर समाजा प्रती आपली सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठीचं काँग्रेस पक्ष सदैव कटीबध्द आहे याच अनुषंगाने प्रेरित होऊन राळेगांव शहर काँग्रेस कमिटी च्या वतीने कोवीड सेंटर राळेगांव ला…
