आम आदमी पार्टी चा जिवती येथे कार्यकर्ता मेळावा संपन्न
. प्रतिनिधी:जीवन तोगरे, जिवती आम आदमी पार्टीने चंद्रपुर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात निवडणुका लढवायचे ठरविले असल्याच्या अनुषंगाने येणा-या नगरपंचायत ,पंचायत समीती ,जिल्हा परीषदा ग्रामपंचायत निवडनुकीचे ऊद्दीष्टे समोर ठेऊन वाटचाल सुरु केली…
