आदिवासी बांधवाचे वन हक्क दावे निकाली काढावे जिल्हा अधिकारी यांच्या संजय माजळकर यांची मागणी
प्रतिनिधी :परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यातील वाळके वाडी हे गाव आति दुर्गम भागात असल्याने तेथील आदिवासी बांधवांचे जीवन वन हक्क दावे यांच्यावर अवलंबून असल्याने ते निकाली काढून त्यांना न्याय देण्यात यावे…
