मुरूम वाहतूक करणारे 8 हायवा ट्रक जप्त,नायब तहसीलदार यांची कारवाई
शहर प्रतिनिधी:राहुल झाडे,वरोरा वरोरा तालुक्यातील अनेक ठिकाणी गौण खनिजांची अवैध उत्खनन करून वाहतूक सुरू आहे.वरोरा शहराजवळ असलेल्या शेंबळ येथे असलेल्या अग्रवाल ग्लोबल इन्फ्रा लिमिटेड या कंपनी चे 8 ट्रक अवैधरित्या…
