वरोरा शहरातील युवक मिळून स्वतः वॉर्डात करत आहे निर्जंतुकीकरण फवारणी
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहेत.वरोरा शहरातील काही युवक मित्रमंडळी मिळून स्वतःचा वॉर्ड सॅनिटाईझ करण्याचे ठरवले .वरोरा शहरातील सुभाष वॉर्ड येथील प्रवीण चिमुरकर,अमितसिंग ठाकूर,विजय जुनघरे,राजू…
