नगरसेवकांनी आपले मानधन कोरोना लढ्याकरिता द्यावे- अमोल नगराळे
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर चंद्रपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात रुग्णात वाढ होत आहे. कोरोना विषाणू लागण झालेल्या लोकांच्या मृत्यूच्या आकडा…
