तरुणांना सोबत घेऊन मनसे लढविणार ग्रामपंचायती
प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूका पूर्ण ताकदीने लढणार आहे.मराठी हृदयसम्राट राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सर्व मनसे च्या जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष…
