जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने महिला गंभीर, कुत्र्याचा जागीच मृत्यू,
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) तालुक्यातील जळका शिवारातील मझरा कॅनल वर जीवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने महिला गंभीर। जखमी झाल्याची दुर्देवी घटना आज (दी.23) घडली. या महिले सोबत शेतात जाणाऱ्या कुत्र्याचा मात्र…
