राळेगाव तालुका पत्रकार संघटनेची वार्षिक सभा संपन्न ( तालुक्यातील अनेक पत्रकारांचा संघटनेत समावेश, जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाशी संलग्न )
राळेगाव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225) येथील शासकीय विश्रामगृहात आज दिं २२ जून २०२१ रोज मंगळवार ला राळेगाव तालुका पत्रकार संघटनेची वार्षिक सभा आयोजित करण्यात आली होती या वार्षिक सभेचे…
