मौजा गंगापूर नवीन येथील शेतजमिनीचे सातबारे संगणीकृत करून द्यावे :-अलका आत्राम
पोंभूर्णा ता. प्रतिनीधी:- आशिष नैताम मौजा गंगापूर नवीन येथील शेतकऱ्याना सोबत घेऊन मा.सुधीर भाऊ मुनगंटीवार आमदार बल्लारपूर विधानसभा यांना माहिती दिली असता लगेच जिल्हा अधिकारी यांना भाऊंनी भ्रमणध्वणी द्वारे गंगापूर…
