सास्ती येथील आर्टिस्ट प्रभाकर यांची गगनभरारी! राजुरा शहराचे नाव जगाच्या नकाशावर!
इंग्लंडमधील प्रतिष्ठेच्या Artes_Mundi पुरस्कारानं प्रभाकर_पाचपुते सन्मानित! प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर पाचपुते यांना 'आर्ट्स मंडी ९' आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. १३,९०० डॉलर असं पुरस्काराचं स्वरूप आहे.महाराष्ट्रातून जागतिक पटलावर आपल्या कुंचल्यांची…
