ढाणकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन व शस्त्र पूजनाचे आयोजन
प्रतिनिधी::प्रवीण जोशी शहरात विजया दशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पथसंचलन व शोभायात्रा शस्त्रपूजन दिनांक १२ ऑक्टोबर रविवार रोजी संपन्न होणार आहे. विजयादशमी हा पराक्रम आणि पौरूषत्व जागवणारा क्षण आहेच.…
