राळेगाव नगरपंचायत कडून रस्त्यावर कोव्हिड चाचणी व जनजागृती [नगरपंचायत मुख्यधिकारी अरुण मोकळ व टीम चे महत्वपूर्ण योगदान]
प्रतिनिधी:रामभाऊ भोयर,राळेगाव तालुका प्रतिनिधी राळेगाव:- रामभाऊ भोयरराज्यात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनप्रमाणे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहे.…
