वृक्ष संवर्धन ही काळाची गरज :- पोलीस निरीक्षक भगवान कांबळे
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिमायतनगर पोलिस स्थानकात वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या हस्ते हे वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धन ही…
