पहापळ गावात स्वयंम स्फूर्तीने 3 दिवसाचा जनता कर्फ्यू
21/04/2021पांढरकवडा प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पहापळ ग्राम पंचायत पहापळ येथील सरपंच, उपसरपंच, सचिव, ग्राम पंचायत सदस्य, तलाठी, आरोग्य सेवक, आशा सेविका यांनी प्रत्यक्ष भेट देऊन जनता कर्फ्यूला सहकार्य करण्याकरीता आवाहन केले. वाढत्या…
