33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेची चौकशी साठी उच्चस्तरीय समिती गठीत करा: रोशन लाल बिट्टू,एनएसयुआयच राष्ट्रीय सचिव यांची मागणी
प्रतिनिधी:शफाक शेख,चंद्रपूर चंद्रपूर - फडणवीस सरकारच्या काळात 33 कोटी वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात आली होती, तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची महत्वकांक्षी 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत भ्रष्टाचार झाला असल्याची माहिती…
