भाटेगाव उमरी येथील तलाठी श्रीमती बडूरे गत तीन महिन्यापासून बेपत्ता – सरपंचांनी दिली तक्रार
प्रतिनिधी:लता फाळके /हदगाव नांदेड जिल्ह्यातील हदगाव तहसील अंतर्गत येणाऱ्या मौजे भाटेगाव (उमरी) येथील तलाठी श्रीमती बोरुडे मागील तीन महिन्यापासून सज्जावर उपस्थित राहत नसून तलाठी सज्जा कार्यालयाचा कारभार नांदेड येथे राहून…
