विज बिल भरण्यासाठी सवलत द्या व पुर्व सूचना न देता विज पुरवठा तोडू नका :उपविभागीय अधिकारी राळेगाव आणि कार्यकारी अभियंता राळेगाव याना निवेदन
प्रतिनिधी:रामभाऊ भोयर,राळेगाव मागील वर्षीच्या लॉकडाऊन काळातील अवाजवी आलेली वीज बिले आपण आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत सक्तीने वसुली केल्या जात आहेत.यंदाही कोरोना संकटाने उद्योग धंदे,व्यवसाय,रोजगार बंद असल्याने दोन वेळच्या जेवणाचे सुद्धा नागरिकांचे वांदे…
