शेतातील गारपिटी च्या चुकीच्या सर्व्हे मुळे खरे लाभार्थी अनुदान पासून वंचित
प्रतिनिधी:लता फाळके /हदगाव तालुक्यातील तालंग या गावी 2018 - 2019 या वर्षी झालेला गारपिटी चा सर्व्हे हा तलाठी नी गावात राजकिय पुढाऱ्यांच्या घरी बसुन सबंधित व्यक्तिच्या सांगण्यावरून अंदाजे केला त्यामुळे…
