वाळू माफियांना कोणाचा आशीर्वाद?मांडगाव घाटावर पोकलेनद्वारे रेतीचे अवैध उत्खनन
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, समुद्रपूर #महसूल प्रशासनाची डोळेझाक: शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना; समुद्रपूर येथील तहसीलदार का चुप?समुद्रपूरतालुक्यातील वणा नदीवर मांडगाव घाटासह मेनखात मांडगाव१ मांडगाव दोन येथील रेतीघाटा शासनाने लिलाव केले.या घाटांचा कॉन्ट्रॅक्ट…
