कोरोना च्या वाढत्या प्रभावा मध्ये रुग्नानसाठी जयस्वाल रुग्णालय ठरले जीवनदायी
कोरोना महामारी ने सगळ्यांना त्रस्त केले आहे राज्यात आणि देशभरात कोरोना ग्रस्त रुग्नांची संख्या चिंता जनक झालेली आहे रुग्णालयात ऑक्सीजन च्या कमतरते मुळे अनैक रुग्ण दगावल्याची माहिती समोर आल्यानेग्रामीण भागात…
