चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक व वैद्यकीय परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सकारात्मक पाऊले उचलावी – ABVP चंद्रपूर
अभाविप चे जिल्ह्याधिकारी व पालकमंत्री यांना मागणी व सूचना चे निवेदन प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर 1.चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात लोकसंख्या निहाय कोविड केअर सेंटर तात्काळ उभे करावे. व या ठिकाणी ऑक्सिजन…
