हिमायतनगर महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षना मुळे कामारी येथे अवैध रित्या रेतीचे उत्खन सुरू.
हिमायतनगर/परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यातील मौजे कामारी येथे पैनगंगा नदी पात्रातून होत आहे अवैधरित्या रेतीचे उत्खनन. महसूल प्रशासन घेत आहे झोपेच सोंग कामारी येथील नदी पात्रातून दिवस-रात्र रेती उपसा चालू असून…
