विजयादशमी निमित्त श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ येथे सर्जिकल शस्त्र पूजन संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर रुग्णालयात रुग्णाचे प्राण वाचवण्याकरिता अनेक आजारांवर शस्त्रक्रिया केली जाते, बहुतांश पोटाच्या विकाराचे, गाठींचे, हाडांचे महिलांच्या सिजेरियन सेक्शन, डोळ्यांचे, कान,नाक, घसा व इतरही आपत्कालीन व इमर्जन्सी ऑपरेशन…
