एखाद्या व्यक्तीचा सन्मान होतो, ही त्यांच्या कर्तृत्वाची उपलब्धी आहे – मधुसूदन कोवे गुरुजी
सहसंपादक : रामभाऊ भोयर * कर्तुत्ववान व्यक्ती चा सन्मान करणे म्हणजे त्या व्यक्तीच्या कार्याची पावती त्या व्यक्तीला मिळणे होय, एका अभंगात असे म्हणतात की, " जे का रंजले गांजले ,…
