राळेगाव तालुक्यातील उंदरी व जागजई येथे कोरोणा तपासणी पडली पार
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर. राळेगाव तालुक्यातील उंदरी व जागजई येथे कोरोणा तपासणी करण्यात आली आहे , कोरोणा सारख्या भयानक रोगापासून दुर राहण्यासाठी व गावाच्या हितासाठी उंदरी व जागजई येथे…
