भाजपा कडुन मोफत लसीकरण शिबीराला सुरुवात
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यातील भारतीय जनता पार्टी वाढोणा याच्या माध्यमातून आज ग्रामीण रुग्णालयात दोन दिवसीय मोफत लसीकरण शिबीराला सुरुवात झाली त्यामध्ये १८ वर्षे वयोगटातील मुला मुलींचे मोफत रजिस्ट्रेशन करुन…
