नाशिक मध्ये लॉकडाऊन ची ऐशी तैशी..,विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यावर गर्दी
प्रतिनिधी:तेजस सोनार,नाशिक 12 मे ते 22 मे दरम्यान कडक लॉकडाउन ची घोषणा पालकमंत्र्यांनी केली होती आणि त्यामुळे 11 मे रोजी अनेक नागरिकांनी पेट्रोल पंप, भाजी बाजार, आणि किराणा दुकाने या…
