कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरीकानी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे ….आमदार माधवराव पाटील जवळगावकर
प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर - कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तालुक्यात १० दिवसाचा जनता कर्फ्यू लावण्यात आला असताना अनेकजण आपली प्रतिष्ठाने उघडून जनता कर्फ्यूच्या आदेशाला हरताळ फासत आहे. याबाबत सोशल मीडियावर उमटत…
