वरोरा तालुक्यातील शेतशिवारात वाघाचा मृतदेह आढळला
प्रतिनिधी:अंकित नन्नावरे, शेगाव वरोरा तालुक्यातील शेगाव येथून जवळ असलेल्या अर्जुनी- कोकेवाडा परिसरात गेल्या अनेक दिवसापासून वाघाची दहशत सुरू हकती ,हा परिसर ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला लागून असल्याने या भागात वाघांचा तसेच…
