नाशिक महानगरपालिकेच्या जाकीर हुसेन रूग्णालयात ऑक्सिजन टाकीत गळती,11 रुग्णांचा मृत्यू
प्रतिनिधी:सुमित शर्मा,नाशिक नाशिक महानगरपालिकेच्या जाकीर हुसेन रूग्णालयात ऑक्सिजन टाकीत गळतीनाशिक शहरातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता रुग्णालयावर ताण वाढत आहे.आज दिनांक 21 /04/2021 ला दुपारी 1.30 च्या दरम्यान अचानक oxygen…
