ग्राम पंचायत निवडणुकीत स्वतंत्र उमेदवाराच्या भेटीला मनसे राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर बोर्डा गावात
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा वरोरा तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणुका जाहीर झाल्यापासून गावातील तरुणांनी राजकारणात येण्याची तयारी दाखवली त्यातील कित्येक तरुणांनी उमेदवारी अर्ज भरला ,आणि मैदानात आले देखील.बोर्डा गावातील अशाच एका स्वतंत्र…
