चैन स्नाचिंग करणारा अज्ञात चोर अखेर वरोरा पोलिसांच्या ताब्यात
प्रतिनिधी:कल्पक ढोरे,वरोरा फेब्रुवारी महिन्यात शिवाजी वॉर्ड,वरोरा येथील रहिवासी असलेल्या विमलताई दशरथ तोटावार वय 82 वर्ष यांच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरी गेली होती.त्यांनी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच गुन्ह्याचा तांत्रिक…
