स्वर्गीय पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
प्रतिनिधी…. परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यात भारतीय जनता पार्टी वाढोणा हिमायतनगर आज जन संघाचे संस्थापक स्व पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन करून विनम्र अभिवादन करणात आले आहे त्यावेळी…
